Maharashtra assembly session live : Adhiveshan मध्ये दादांनी राज्यपालांना केलं टार्गेट | Sakal Media

2022-08-17 1

आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या अभिनंदनाचा ठराव ठेवण्यात आला होता. त्यावर बोलताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाव न घेता टीका केली.
#AjitPawar #NCP #Maharashtra #MaharashtraAssembly
Please Like and Subscribe for More Videos.